सध्याच्या ऑनलाईन काळात मोबाइल शिवाय जगण्याची कल्पनाही कोणी करू शकत नाही .
मात्र आज पासून २५ वर्ष पूर्वी भारतात मोबाइलविनाच कारभार चालत असे. आजच्या दिवशी भारतात पहिला कॉल करण्यात आला होता . त्या गोष्टीला आज २५ वर्ष पूर्ण झाले . आजच्या दिवशी खणखणला होता पहिला मोबाईल
३१ जुलै १९९५ रोजी प. बंगालचे तत्कालीन मुख्यमंत्री ज्योती बसू यांनी पहिल्यांदा देशात मोबाइल कॉल केला होता. त्यावेळेचे तत्कालीन दूरसंचार मंत्री सुखराम यांच्या सोबत बसू यांनी मोबाइल वर सवांद साधला होता .
भारतातील पहिली मोबाइल ऑपरेटिंग कंपनी मोदी टेल्सट्रा म्हणून होती . त्यावेळेस आउटगोइंग सोबत इनकमिंगलापण चार्जेस लागत असे . अश्या प्रकारे भारतात मोबाइलला ची क्रांती हि १९९५ साली घडून अली आणि अवघ्या पाच वर्षात ५० लाखांच्या वर लोकांकडे मोबाइल आले होते .
English
No one can imagine living without mobile in the current online age. But 25 years ago, India was run without a mobile phone. The first call was made in India today. Today marks the 25th anniversary of that. The first mobile rang today.
On July 31, 1995. The then Bengal Chief Minister Jyoti Basu made the first mobile call in the country. Basu had talked on mobile with the then telecom minister Sukhram .modi telstra was the first mobile operating company in India as Telstra. At that time there were incoming charges along with outgoing. Thus, the mobile revolution in India started in 1995 and in just five years, mobiles reached over 5 million people
0 टिप्पण्या